shivali parab

कल्याणच्या चुलबुलीची लंडनवारी, 'त्या' गोष्टींने वेधलं सर्वांचं लक्ष

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम शिवाली परबने शेअर केले परदेश दौऱ्याचे फोटो. 

Dec 3, 2024, 01:16 PM IST

गुलाबी साडीत शिवाली परबच्या दिलखेच अदा

शिवाली परबने तिचे गुलाबी साडीमधील खास फोटो शेअर केले आहेत. 

Nov 21, 2024, 08:51 PM IST

शिवाली परबच्या चेहऱ्याला नेमकं काय झालं? VIDEO मुळे एकच चर्चा

Shivali Parab : शिवाली परबच्या त्या व्हिडीओची एकच चर्चा रंगली आहे. 

Nov 1, 2024, 06:03 PM IST

PHOTO: आज काय खर नाय, शिवाली परबचं हटके फोटोशूट चर्चेत, तुम्ही पाहिलं का?

Shivali Parab Photoshoot: महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम मराठी अभिनेत्री शिवाली परब नेहमी चर्चेत असते. नुकतेच अभिनेत्रीने तिचे लेटेस्ट लुकमधील फोटो शेअर केले आहेत. 

Jul 31, 2024, 06:32 PM IST

शिवाली परबचं 'या' विनोदी कलाकारासोबत जुळलं? फोटोमुळे चर्चा

Shivali Parab Latest Photoshoot: शिवाली परबचं 'या' विनोदी कलाकारासोबत जुळलं? फोटोमुळे चर्चा महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम मराठी अभिनेत्री शिवाली परब सध्या तिच्या लेटेस्ट लुकमुळे चर्चेत आली आहे. 

 

Jul 24, 2024, 03:21 PM IST

रुपाची खान दिसती छान, शिवालीचा कातिलाना लुक

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम मराठी अभिनेत्री शिवाली परबचा नवीन लुक सोशल मीडियावर व्हायरल 

Jul 21, 2024, 08:37 PM IST

इन आँखों की मस्ती के..., निळ्या साडीत 'कल्याणची चुलबुली'

महाराष्ट्राची कॉमेडी आणि सौंदर्य क्वीन अभिनेत्री शिवाली परबचा नवीन साडी लुक

Jul 10, 2024, 04:19 PM IST

शिवाली परब पाठोपाठ 'हास्यजत्रा' फेम अभिनेत्याने बांधला अलिशान बंगला; पाहा Inside फोटो

नुकतंच प्रथमेशने त्याच्या चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिलीये. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत प्रथमेशने त्याच्या चाहत्यांना गुडन्यूज दिलीये. 

May 21, 2024, 03:25 PM IST

कपाळी चंद्रकोर, पिवळी कॉटन साडी; शिवाली परबचा लूक पाहून चाहते घायाळ

ची वेगळी ओळख निर्माण केलेली कल्याणची चुलबुली शिवाली परब. शिवालीच्या कॉमेडीचे तर प्रेक्षक चाहते आहेतच. तसंच तिच्या क्युट लूक्सवरही लोक फिदा आहेत. शिवाली परब ही सोशल मीडियावर सतत सक्रीय असते. ती कायम इन्स्टाग्रामवर विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. तसेच ती तिच्या खासगी आयुष्यातील सर्वच गोष्टी चाहत्यांना पोस्टद्वारे सांगत असते. नुकतंच अभिनेत्री शिवाली परबने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्या तिने पिवळ्या रंगाच्या साडीसोबत काळ्या रंगाचा बॅकलेस ब्लाऊज परिधान केला आहे. कपाळी चंद्रकोर, हलका मेकअर, मोकळे सोडलेले केस शिवलीचा लूक आणखीन खुलवत आहे. शिवालीचते हे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. 

May 18, 2024, 01:47 PM IST

अभिनेत्री शिवाली परबने चाहत्यांना दिली गोड बातमी; चाहते करतायेत शुभेच्छांचा वर्षाव

नुकताच शिवालीने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ पोस्ट करत शिवालीने कॅप्शनमध्ये लिहीलं आहे की...

May 12, 2024, 01:00 PM IST

शिवाली परब आणि विशाल राठोड वाढवतायेत चाहत्यांचे हार्टबीट

अभिनेत्री शिवाली परब व अभिनेता विशाल राठोड या गाण्यात स्क्रीन शेअर करताना दिसले. 'हार्टबीट वाढणार हाय' या गाण्यात शिवाली व विशालचा नटखट अंदाज साऱ्यांना अधिक भावला असून हे गाणं अनेकांच्या तोंडून ऐकू येत आहे. 

Apr 25, 2024, 05:24 PM IST

Hot Lady कॅप्शनसहीत शिवाली परबची पोस्ट! Poses पाहून आठवली सई; काही म्हणाले, 'आमची आजी..'

Shivali Parab Photos With Caption 'Hot Lady' Goes Viral: सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असलेल्या या अभिनेत्रीने पोस्ट केलेल्या फोटोंवर हजारोंच्या संख्येनं लाईक्स आणि कमेंट मिळतात. तिने काही दिवसांपूर्वी पोस्ट केलेल्या फोटोंवरही हेच चित्र दिसून येत आहे. या फोटोंमधील पोज पाहून अनेकांनी या अभिनेत्रीला सिनीअर असलेल्या सई ताम्हणकरची आठवण झाली आहे.

Apr 14, 2024, 04:10 PM IST

'हॉट लेडी' म्हणत शिवाली परबने शेअर केले ग्लॅमरस फोटो

छोटा पॅकेट, बडा धमाका या नावाने प्रसिद्ध असलेली शिवाली परब ही एक प्रसिद्ध कॉमेडी अभिनेत्री आहे, जी सध्या महाराष्ट्राची हास्यजत्रामधून प्रेक्षकांना भुरळ घालत आहे.  सोशल मीडिया तिचे प्रचंड  फॉलोइंग प्रचंड चाहतावर्ग आहे. ती तिचे नियमितपणे अपडेट्स पोस्ट करून तिच्या चाहत्यांशी सतत कनेक्ट राहते. अलीकडे, तिने इंस्टाग्रामवर बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती लाल रंगाच्या वन-पीस शॉर्ट ड्रेसमध्ये दिसत आहे. हेव्ही मेकअप आणि मोकळे केस अभिनेत्रीचा लूक अजून खुलवत आहे. हे फोटो शेअर करत शिवालीने Red dress + red lips = hot lady असं कॅप्शन दिलं आहे.  सध्या शिवालीचे हे फोटो चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे.

Mar 20, 2024, 07:04 PM IST

शिवाली परबने 'Love' म्हणत शेअर केला 'या' अभिनेत्यासोबतचा फोटो, चर्चांना उधाण

शिवालीने शेअर केलेल्या फोटोत त्या दोघांनीही काळ्या रंगाचे कपडे परिधान केले आहे. त्यामुळे ते दोघेही एकमेकांना मॅचिंग करताना पाहायला मिळत आहेत.

Jan 16, 2024, 03:17 PM IST

'...तर मला शून्यापासून सुरुवात करावी लागेल', शिवाली परबने मांडलं रिलेशनशिपबद्दल स्पष्ट मत

शिवाली परबने तिचे खासगी आयुष्य, हास्यजत्रेच्या गंमतीजमती, बहिणीबरोबरचं नातं आणि आई-वडील याबद्दल मनमोकळेपणाने संवाद साधला.

Jan 13, 2024, 10:59 AM IST