ठेवीदारांना मोठा दिलासा! निर्बंध असलेल्या 'या' बँकेतून 5 लाखापर्यंत रक्कम काढता येणार
रिझर्व बँकेकडून निर्बंध घालण्यात आलेल्या पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बँकेतून ठेवीदारांना 5 लाखा पर्यंतच्या ठेवी काढता येणार आहेत
Jun 8, 2022, 09:45 AM ISTपुणे | पुण्यातील शिवाजीनगरच्या मुख्य कार्यालयावर छापा
Pune ED Riad Shivajirao Bhosale Sahakari Bank
Jan 15, 2021, 08:40 PM IST