shivaji statue

Amravati Rana Supporters On Rana House Arrest After Shivaji Statue Removed In The Name Of Encroachment PT2M40S

Video : आमदार रवी राणा यांच्या घरासमोर कडेकोड बंदोबस्त

Amravati Rana Supporters On Rana House Arrest After Shivaji Statue Removed In The Name Of Encroachment

Jan 16, 2022, 12:15 PM IST
PT2M21S

नागपूर । संभाजी राजे यांची प्रतिक्रिया, रितेश देशमुख फोटो

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jul 7, 2018, 06:40 PM IST

शिवस्मारकाच्या भूमीपूजन कार्यक्रमाच्या प्रसिद्धीसाठी १८ कोटींचा खर्च

अरबी समुद्रात बांधण्यात येणाऱ्या शिवस्मारकाचा भूमीपूजन कार्यक्रमाची प्रसिद्ध करण्यासाठी राज्य सरकार तब्बल 18 कोटी रुपये खर्च करणार आहे. एकीकडे या स्मारकाचे भूमीपूजन पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात येणार आहे.  त्याची जय्यत तयारी सरकारने सुरू केली आहे.

Dec 21, 2016, 08:25 PM IST

स्मारकांचे मारेकरी!

शिवाजी महाराजांचं नाव घेतलं की मराठी माणसाचं ऊर अभिमानानं भरून येतं... महाराजांची कीर्ती जगात पोहोचावी, यासाठी अरबी समुद्रात त्यांचा भव्य पुतळा उभारण्याची महत्त्वाकांक्षी योजना राज्य सरकारनं आखली आहे.

Jul 27, 2013, 04:00 PM IST