नाराज शिवसेनेच्या हालचाली वाढल्या, बैठक सुरू
शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी ही बैठक बोलावली आहे, संपर्कप्रमुख आणि संपर्क नेत्यांची बैठक बोलवण्यात आली आहे.
Sep 4, 2017, 01:50 PM ISTशिवसेनेकडून उद्यापासून मुंबईत आरोग्य शिबिरं
मंगळवारी मुंबईत झालेल्या पावसानंतर अनेकांना बराच वेळ पाण्यात राहावं लागलं, अशा नागरिकांना लेप्टोस्पारोसिर सारखे गंभीर रोग होण्याची शक्यताय.
Sep 2, 2017, 06:20 PM IST