shiv sena

Raj Thackeray : राज ठाकरे शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात रणशिंग फुंकणार

Political News : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात रणशिंग फुंकणार आहेत.  

Jan 8, 2023, 08:54 AM IST

Political News : राऊत शिवसेना डुबवणार, ठाकरे गट 8 ते 10 दिवसांत रिकामा होईल - संजय शिरसाट

Political News : शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी नारायण राणे यांच्या वक्तव्याचे समर्थन केले. शिंदे गटाने उठाव केला तेव्हा मी हेच म्हणालो होतो. शिवसेना संपवण्याचे काम संजय राऊत करत आहेत. 

Jan 7, 2023, 01:00 PM IST

Narayan Rane :... तर उद्धव ठाकरे हे संजय राऊत यांना चपलेने मारतील - नारायण राणे

Narayan Rane : उद्धव आणि रश्मी ठाकरेंबाबत संजय राऊत खासगीत काय बोलतात ते मी उद्धव ठाकरेंची भेट घेऊन त्यांना सांगणार असल्यांच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी म्हटले आहे.

Jan 7, 2023, 11:02 AM IST