कृषी कायद्याला विरोध : शिवसेनेचा 'मोदी हटाव, किसान बचाव' मोर्चा
शिवसेनेने कोल्हापुरात 'मोदी हटाव, किसान बचाव' मोर्चा सुरू केला. केंद्र सरकारचे नवीन कृषी कायदे रद्द करावे या मागणीसाठी कोल्हापुरात शिवसेनेने हा मोर्चा काढला.
Oct 9, 2020, 04:12 PM ISTऔरंगाबादमध्ये पोलिसांनी शिवसेनेचा मोर्चा अडवला
औरंगाबादमध्ये शिवसेनेचा मोर्चा पोलिसांनी अडवला आहे.
May 19, 2018, 01:41 PM IST