shinde fadnavis government cabinet expansion

Bachhu Kadu : एक घाव दोन तुकडे करून टाका; शिंदे गटाच्या आमदाराने केलेल्या वक्तव्यामुळे बच्चू कडू यांची चिडचिड

शिंदे गटाच्या आमदाराने मंत्रिमंडळ विस्ताराची तारीखच जाहीर केली आहे. एक घाव दोन तुकडे करून टाका असं म्हणत अपक्ष आमदार बच्चू कडू(Bachhu Kadu) यांनी यावर प्रतिक्रिया देत आहे. मंत्रिमंडळ विस्तार होत नसल्याचे बच्चू कडू यांची चिडचिड होत असल्याचे त्यांच्या प्रतिक्रियेवरुन स्पष्ट होत आहे. 

Jan 8, 2023, 10:36 PM IST