Shimron Hetmyer Wife: शिमरॉन हेटमायरची बायको मॉडेलपेक्षा दिसते भारी, फोटो पाहिलेत का ?
आयपीएलमधील खेळाडूंच्या कामगिरी बरोबरचं त्यांच्या बायकांचीही चर्चा खूप रंगते. सध्या शिमरॉन हेटमायर या राजस्थान संघातील खेळाडूच्या पत्नीची चर्चा सोशल मीडियावर रंगलीय. हेटमायरची पत्नी सुंदर दिसण्यात एखाद्या मॉडेललाही मागे सोडेल, इतकी छान ती दिसते. दरम्यान दोघांची लव्हस्टोरीही खूप रंजक आहे.
May 12, 2022, 04:56 PM ISTRR च्या स्टार खेळाडूकडे गुडन्यूज, चिमुकल्यासोबत पहिला फोटो शेअर
So Cute! राजस्थानच्या स्टार प्लेअरने चिमुकल्यासोबत शेअर केला फोटो
May 10, 2022, 03:37 PM IST