shikshan prasarak mandali

पुणे : शिक्षण प्रसारक मंडळाच्या निवडणुकीचा गुरुवारी निकाल

शिक्षण प्रसारक मंडळाच्या निवडणुकीचा गुरुवारी निकाल

Mar 30, 2016, 10:22 PM IST

'शिप्र'च्या चौकशीचा चेंडू आता मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात

'शिप्र'च्या चौकशीचा चेंडू आता मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात

Jun 13, 2015, 09:14 PM IST

तावडेजी आपली घोषणा विसरलात का?

पुण्यातल्या शिक्षण प्रसारक मंडळी ट्रस्टच्या गैरकाराभारांची चौकशी करुन दोषींवर कारवाई करणार, ही आपलीच घोषणा शिक्षणमंत्री विनोद तावडे  हेतूपुरस्पर विसरुन गेले असल्याचं एकंदर स्थितीवरुन दिसून येतंय.

May 26, 2015, 08:39 PM IST

झी मीडिया इम्पॅक्ट : शिक्षण प्रसारक मंडळीतील अनागोंदीची चौकशी होणार- तावडे

शिक्षण प्रसारक मंडळी या प्रतिष्ठित शिक्षण संस्थेतील कथित अनागोंदी कारभाराची चौकशी करण्यात येणार आहे... उच्चशिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी ही घोषणा केलीय...

May 5, 2015, 06:01 PM IST

उदय साळुंखे : साधे लेक्चरर आता कोटीकोटीचे उड्डाण

शिक्षण प्रसारक मंडळीच्या वेलिंगकर इन्स्टिट्यूटमध्ये काही वर्षांपूर्वी साधे लेक्चरर असलेले उदय साळुंखे... आज महागड्या गाड्या, आलिशान फ्लॅट, बंगले, परदेशवा-या आणि अनेक कंपन्यांचे संचालक अशी प्रगती त्यांनी साधलीय. ही उड्डाणं त्यांनी कशी घेतली, हा प्रश्न इन्कम टॅक्स खात्यालाही पडला...

May 4, 2015, 09:27 PM IST

शिक्षण प्रसारक मंडळीत अनियमितता - संस्था सदस्यांचा आरोप

 

पुणे : कथित अनागोंदी आणि इन्कम टॅक्सचे छापे यामुळंच गेल्या सहा-सात वर्षांत शिक्षण प्रसारक मंडळी संस्थेच्या वार्षिक हिशेबाला मान्यताही घेण्यात आलेली नाही. संस्थेच्या नियामक मंडळातले सदस्यच या अनियमिततेविरोधात आरोप करतायत...

May 4, 2015, 08:29 PM IST

पुण्यातल्या शिक्षण प्रसारक मंडळीत चाललंय काय?

पुणे म्हणजे महाराष्ट्राची शैक्षणिक, सांस्कृतिक राजधानी... याच पुण्यातली शिक्षण प्रसारक मंडळी ही राज्यभर नावलौकिक असलेली सव्वाशे वर्षं जुनी शिक्षणसंस्था. पण कथित सुंदोपसुंदी, अनागोंदी, भ्रष्टाचाराचे आरोप आणि इन्कम टॅक्सचे छापे यामुळं संस्थेचं नाव वारंवार माध्यमांमध्ये झळकतं. असं का होतंय, पाहूयात याबाबतचा खास रिपोर्ट...

May 4, 2015, 07:50 PM IST