shibani dandekar with farhan akhtar

असं आहे सावत्र आई शिबानी दांडेकर आणि फरहान अख्तरच्या मुलींचं नातं

अभिनेत्री शिबानीचा जन्म 27 ऑगस्ट 1980 साली झाली. काही दिवसांपुर्वी शिबानीने फरहान अख्तरसोबत लग्नगाठ बांधली. मात्र आज आम्ही तुम्हाला ही अभिनेत्री आई म्हणून कशी आहे याबद्दल सांगणार आहोत. 

Aug 27, 2023, 03:54 PM IST