shetkari sanghatna

शेतकऱ्याना लुटून हाच पैसा राजकारणात वापरला जातो; राजू शेट्टी यांचा गंभीर आरोप

 सरकार शेतकऱ्यांप्रती विरोधकांप्रमाणे वागतेय असा घणाघात राजू शेट्टी यांनी केला आहे. 

Nov 7, 2022, 05:50 PM IST

इंदुरीकर महाराजांना 'या' संघटनेचा पाठींबा

 चुकीच्या पद्धतीने इंदुरीकर महाराजांच्या वर टीका सुरु असल्याची प्रतिक्रिया

Feb 16, 2020, 10:04 AM IST
Jalna Angry Shetkari Sanghatna Got Cows Herd Of Goats At Collector Office PT46S

जालना | जनावरांसाठी एकही चारा छावणी सुरू नाही

जालना | जनावरांसाठी एकही चारा छावणी सुरू नाही

Apr 30, 2019, 10:25 AM IST
Parbhani Shetkari Sanghatna Throw Tomatos In Front Of Sada Bhau Khot Vehical To Show Protest PT58S

परभणी | शेतकऱ्यांकडून टोमॅटो फेकून आंदोलन

परभणी | शेतकऱ्यांकडून टोमॅटो फेकून आंदोलन
Parbhani Shetkari Sanghatna Throw Tomatos In Front Of Sada Bhau Khot Vehical To Show Protest

Dec 27, 2018, 11:10 AM IST

...तर आम्ही कायदा हातात घेऊ- राजू शेट्टी

आताच्या सरकारला रक्तपात पाहिजेय असा आरोपही त्यांनी केलायं.

Nov 8, 2018, 09:30 PM IST

सरकारकडून दिलासा नाही, तूर खरेदीचा प्रश्न चिघळणार

तूर उत्पादक शेतक-यांना राज्य सरकारकडून दिलासा मिळणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. केवळ २२ एप्रिलपर्यंत नाफेडच्या केंद्रावर विक्रीसाठी आणलेल्या तुरीचीच खरेदी करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळं तूर खरेदीला मुदतवाढ मिळणार नसल्याचं स्पष्ट झालंय. त्यामुळं तूर विक्री न केलेल्या शेतक-यांची अडचण होणार असल्याचं दिलं आहे.

Apr 24, 2017, 04:31 PM IST