sherlyn chopra oops moment

एअरपोर्ट आहे की मॉडलिंग रॅम्प, बोल्ड ड्रेसमुळे Sherlyn Chopra झाली ट्रोल

Sherlyn Chopra Trolled: सध्या सगळीकडेच ट्रेण्ड आहे तो म्हणजे एअरपोर्टवरील फॅशनचा. सेलिब्रेटी हा ट्रेण्ड चांगलाच फॉलो करताना दिसतात. त्यामुळे अनेकदा ते ट्रोलही होतानी दिसतात. परंतु सध्या अशीच एक अभिनेत्री चर्चेत आली आहे. शर्लिन चोप्रा ही अभिनेत्री एअरपोर्टवर (Airport Look) स्टाईलिश फॅशन करून आली खरी परंतु यावेळी मात्र तिला ट्रोलर्सनी चांगलंच ट्रोल केलं आहे. 

May 25, 2023, 08:38 PM IST