जर साहेबांच्या गाडीवर दगड पडला असेल तर- शर्मिला ठाकरे
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि अजित पवार यांच्यातील सुरू असणारी शाब्दिक चकमक आणि त्यामुळे महाराष्ट्रभर त्याचे उमटणारे पडसाद यांच्या महाराष्ट्रातील राजकारणावर काय परिणाम होणार ह्याकडेच साऱ्यांचेच लक्ष लागून राहिले आहे.
Feb 28, 2013, 10:34 AM ISTमहिलांना तलवारींची गरज - शर्मिला ठाकरे
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी महिला अत्याचाराबाबत तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. महिलांना तलवार भेट द्यावी लागेल, असे बेधडक वक्तव्य शर्मिला यांनी केलेय.
Feb 11, 2013, 01:56 PM ISTराज ठाकरेंनी घेतले वडाळ्याच्या राजाचे दर्शन
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज वडाळ्याच्या जीएसबी गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे याही उपस्थित होत्या.
Sep 23, 2012, 09:13 PM IST