share market crash

HDFC बँकेला मोठा धक्का, एका झटक्यात 100000 कोटी रुपयांचं नुकसान.. जाणून घ्या कारण

HDFC Bank Share Fall : शेअर बाजारात आज मोठी उलथापालथ पाहिला मिळाली. बाजारातील दिवसभरातील घसरणीचा सर्वाधिक फटका HDFC बँकेच्या गुंतवणूकदारांना बसला आहे. खरं  कंपनीचे शेअर्स 8 टक्क्यांहून अधिक घसरले आणि 1528 रुपयांच्या नीचांकी पातळीवर पोहोचले.

Jan 17, 2024, 05:39 PM IST

Share Market | सेन्सेक्स पुन्हा गडगडला, निफ्टी 16400 च्या खाली; विक्रीचे सत्र सुरूच

Share Market Crash : रशिया-युक्रेन यांच्यातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीय बाजारांमध्ये विक्रीचे सत्र सुरूच असल्याचे दिसून येत आहे. आजही शेअर बाजारात सुरू होताच 1000 अंकांनी घसरला होता. 

Feb 28, 2022, 10:00 AM IST

Stock Market | शेअर बाजाराने अक्षरशः रडवलं, सेंन्सेक्स तब्बल 2700 अंकांनी आदळला

Stock market crash | Sensex nifty worst fall ever : रशियाने आज थेट लष्करी कारवाई सुरू केल्याने जागतिक बाजारांतील गुंतवणूकदार धस्तावले. त्याचा परिणाम म्हणून जगभरातील गुंतवणूकदारांनी शेअर्सच्या विक्रीचा सपाटा लावला.

Feb 24, 2022, 04:19 PM IST

Share market live update | रशिया - युक्रेन वादाच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजार कोसळला

share stock market crash : रशिया आणि युक्रेनमधील वादाच्या पार्श्वभूमीवर जागातील शेअर बाजारांमध्ये मोठी घसरण नोंदवली गेली आहे

Feb 22, 2022, 09:35 AM IST

Share Market Crash : शेअर बाजारात भूकंप; वर्षभरातील ऐतिहासिक घसरण

Share Market Crash:  युक्रेन आणि रशिया या देशांमधील तणाव वाढल्याने, जगातील अनेक शेअर बाजारांमध्ये घसरण नोंदवली गेली.  जगभरातील बाजार कोसळल्याने भारतीय बाजारांमध्येही देशांतर्गत गुंतवणूकदारांनीही विक्रीचा सपाटा लावला

Feb 14, 2022, 04:37 PM IST

Share market crash | बाजारात तुफान विक्रीचा सपाटा; सेंन्सेक्स तब्बल 1200 अंकानी आदळला

stock market live update/ share market crash : जागतिक बाजारातील नकारात्मक संकेतांच्या पार्श्वभूमीवर आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात मोठी घसरण झाल्याचे दिसून आले.

Feb 14, 2022, 10:00 AM IST