sharad ponkshe stole

नथुराम नाटकाचा वादः शरद पोंक्षेंनी नाटकाचे शीर्षक पळविल्याचा निर्माते उदय धुरत यांचा आरोप!

काही वर्षांपूर्वी मराठी रंगभूमीवर प्रचंड वादग्रस्त ठरलेलं 'नथुराम गोडसे' हे नाटक पुन्हा रंगभूमीवर येत आहे. एकाच वेळी येऊ घातलेल्या दोन नाटकांमुळे 'नथुराम विरुद्ध नथुराम' असं चित्र रंगभूमीवर दिसणार असून, त्यावरून वादाचे 'प्रयोग' रंगण्यास सुरुवात झाली आहे.

Oct 2, 2023, 04:03 PM IST