Sunil Tatkare: अजित पवारांच्या वक्तव्याला सुनील तटकरेंनी दिला दुजोरा, म्हणाले 'दादांच्या मनात...'
Sunil Tatkare Opinion On Ajit pawar Statemnet on Sharad Pawar latest marathi news
Aug 1, 2023, 11:35 AM ISTAjit Pawar: साहेब-दादा एकत्रच? शिरूरमध्ये अजित पवार यांचा खळबळजनक खुलासा!
Ajit pawar Statemnet on Sharad Pawar in shirur pune news
Aug 1, 2023, 11:25 AM ISTसाहेब आणि दादा तेव्हाही वेगळे नव्हते, आजही नाहीत- अजित पवार
Ajit Pawar On Sharad Pawar and Narendra Modi Meet: शिरुरमधील विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारातील अनुभव सांगत असताना शरद पवार आणि अजित पवार एकत्रच असल्याचा खुलासा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलाय.
Aug 1, 2023, 10:45 AM ISTशरद पवार जपानी बाहुलीसारखे; नितीन गडकरी यांचा मिश्किल टोला
शरद पवार जपानी बाहुलीसारखे दिसतात. प्रत्येकाला वाटतं साहेब आपल्याकडे बघतायत. गडकरींची कोपरखळी तर टीका करुन मैत्रीत दुरावा निर्माण करू नका, भुजबळांची प्रतिक्रिया.
Jul 31, 2023, 09:17 PM ISTमोदींच्या कार्यक्रमाला जाण्यावर शरद पवार ठाम! महाविकास आघाडीमध्ये नाराजी, संजय राऊत म्हणाले...
पुण्यात मोदींच्या पुरस्कार सोहळ्यात उपस्थित राहण्यावर शरद पवार ठाम आहेत. यामुळे महाविकास आघाडीमध्ये नाराजी पसरलेय. पवारांनी उपस्थिती लावल्यास संभ्रम निर्माण होईल असे वक्तव्य
सजंय राऊतांनी केले आहे.
पवार-गडकरी मैत्रीत दुरावा निर्माण करु नये-छगन भुजबळ
Nitin gadkari says sharad pawar looks like japanese doll
Jul 31, 2023, 06:35 PM ISTSharad Pawar पवार मोदींच्या कार्यक्रमाला जाणार म्हणून 'मविआ'मध्ये नाराजी; रोहित पवार म्हणाले...
Rohit pawar on Sharad pawar attending Modi Function
Jul 31, 2023, 03:15 PM ISTPawar Vs Gadkari | पवार जपानी बाहुलीसारखे; असं का म्हणाले नितीन गडकरी? भुजबळांनी दिलं उत्तर
Sharad Pawar Nitin Gadkari Vs Chagan Bhujbal
Jul 31, 2023, 03:05 PM ISTमोदींचं नेतृत्व शरद पवारांना मान्य - नवनीत राणा
Sharad Pawar accept modis leadership says navneet rana
Jul 31, 2023, 01:35 PM ISTSharad Pawar | आमची राज्य सरकारशी अडचण.... शरद पवार नेमकं असं का म्हणाले?
Sharad Pawar on equation with state government
Jul 31, 2023, 11:35 AM ISTपुण्यात मोदी-पवार एकाच मंचावर! भेट टाळण्यासाठी 'मविआ'कडून जोरदार प्रयत्न सुरु पण...
PM Modi Sharad Pawar Meet : शरद पवार महाराष्ट्रातील एका कार्यक्रमात पंतप्रधान मोदींचा गौरव करणार आहेत. पुण्यातील एसपी कॉलेज ग्राऊंडवर होणाऱ्या या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींना लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. मविआकडून ही भेट रोखण्याचा प्रयत्न केला जात आहे.
Jul 31, 2023, 10:40 AM ISTMaharastra Politics: शिंदे सरकार पडणार? शरद पवार यांचं सुचक वक्तव्य, म्हणाले 'आम्ही तिघांनी ठरवलं तर...'
NCP president Sharad Pawar: वाय. बी. चव्हाण सेंटर येथे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधिमंडळ काँग्रेस पक्षनेते बाळासाहेब थोरात उपस्थित होते. त्यावेळी शरद पवार यांनी सुचक वक्तव्य केलं आहे.
Jul 30, 2023, 09:11 PM ISTVIDEO: कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते शरद पवारांच्या भेटीला
Congress Leaders Meet Sharad Pawar latest political news in marathi
Jul 28, 2023, 07:05 PM ISTVIDEO | शरद पवारांच्या निवृत्तीवर अजित पवारांच्या वक्तव्यावर उद्धव ठाकरेंची टीका, म्हणाले...
Uddhav Thackerays Reaction On Ajit Pawar Statement
Jul 27, 2023, 10:30 AM ISTशिंदे गटाचे आमदार तुम्हाला भेटायला आले तर? उद्धव ठाकरे म्हणाले, 'माझ्याकडे येण्याची...'
Uddhav Thackeray On Shinde Group MLA: अजित पवार गटाचे आमदार बंडानंतर शरद पवारांना भेटायला गेल्याचा संदर्भ देत अशापद्धतीने शिंदे गटातील आमदार भेटीस आले तर असा प्रश्न उद्धव ठाकरेंना विचारण्यात आला असता यावर त्यांनी सविस्तर उत्तर दिलं.
Jul 27, 2023, 09:05 AM IST