पुणे | साखर उत्पादनासाठी अडचणीचा काळ - शरद पवार
CM Devendra Fadnavis On Sugar Industries
साखर उत्पादनासाठी अडचणीचा काळ - शरद पवार
राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते बैठकीत आपापसात भिडलेत
राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत कार्यकर्ते आपापसात भिडलेत.
Jun 23, 2019, 02:39 PM ISTशरद पवारांपेक्षा जास्त पॉवरफुल झाल्यासारखं वाटतं का, विचारताच फडणवीस म्हणाले...
शरद पवारांपेक्षा जास्त पॉवरफुल झाल्यासारखं वाटतं का, विचारताच फडणवीस म्हणाले...
Jun 17, 2019, 10:25 AM ISTशरद पवारांपेक्षा जास्त पॉवरफुल झाल्यासारखं वाटतं का, विचारताच फडणवीस म्हणाले...
या प्रश्नानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
Jun 17, 2019, 10:13 AM ISTसातारा । नीरा पाणीवाद, रामरारजेंची विरोधकांवर जहरी टीका
नीरा देवधर पाणी वाद. खासदार उदयनराजेंनी केलेल्या टीकेला विधानपरिषदेचे सभापती रामराजे निंबाळकरांनी जोरदार प्रत्युत्तर दिले होते. उदयनराजेंना आवरा अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडण्याची परवानगी द्या, असा निर्वाणीचा इशारा रामराजे यांनी शरद पवार यांना दिला होता. काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे आणि रणजितसिंह निंबाळकरांवरही त्यांनी जहरी टीका केली.
Jun 15, 2019, 05:35 PM ISTमुंबई । उदयनराजे भोसले संतापलेत, बैठक अर्धवट सोडून निघून गेले
साताऱ्यातील पक्षांतर्गत वाद मिटविण्यासाठी राष्ट्रवादीची बैठक सुरु झाली. खासदार उदयनराजे भोसले आणि सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्यातील वादाबाबत मुंबईत पक्ष कार्यालयात बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला दोन्ही नेत उपस्थित होते. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हेही बैठकीला उपस्थित होते. पवार यांनी बैठकीत तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो यशस्वी झाला. यावेळी खासदार उदयनराजे भोसले चांगलेच संतापलेत. ते बैठक अर्धवट सोडून निघून गेलेत. त्यामुळे राष्ट्रवादीमधील अंतर्गत खदखद चव्हाट्यावर आली.
Jun 15, 2019, 05:30 PM ISTउदयनराजे भोसले संतापलेत, बैठक अर्धवट सोडून निघून गेले
साताऱ्यातील पक्षांतर्गत वाद मिटविण्यासाठी राष्ट्रवादीची बैठक सुरु झाली. मात्र उदयनराजे भोसले चांगलेच संतापलेत. ते बैठक अर्धवट सोडून निघून गेलेत.
Jun 15, 2019, 04:25 PM ISTपवारांनी पळवलं, निंबाळकरांनी वळवलं... पवारांना मोठा शह
पवारांनी पळवलं, निंबाळकरांनी वळवलं... पवारांना मोठा शह
Jun 13, 2019, 01:00 PM ISTराष्ट्रवादी काँग्रेस मुंबईची जबाबदारी अमोल कोल्हेंवर सोपवणार?
्रचारावेळी विशेषत: तरुण वर्गात त्यांचा मोठा बोलबाला दिसून आला होता.
Jun 13, 2019, 12:50 PM ISTनीरा-देवघर पाणी प्रश्नावरुन खासदार उदयनराजेंचा राष्ट्रवादीला घराचा आहेर
उदयनराजे भोसले यांचे खडे बोल
Jun 13, 2019, 12:14 PM ISTबारामतीचे पाणी दुसरीकडे वळवले, राज्य सरकारचा पवारांना जोरदार धक्का
नीरा देवघर धरणाचे बारामतीकडे जाणारे पाणी माढ्याकडे वळवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. हा शरद पवार यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.
Jun 12, 2019, 05:10 PM ISTईव्हीएमवरून पुन्हा काका - पुतण्यामध्ये मतभेद
ईव्हीएमवरून पुन्हा काका - पुतण्यामध्ये मतभेद
Diffrence In Opnion Of Sharad Pawar And Ajit Pawar On EVM
VIDEO | साध्वीसारखे लोक संसदेत असणं चांगल नाही - शरद पवार
VIDEO | साध्वीसारखे लोक संसदेत असणं चांगल नाही - शरद पवार
NCP Leader Sharad Pawar Criticise PM Narendra Modi And Sadhvi Pragya
राष्ट्रवादीचा तोंडावळा ग्रामीणच राहिलाय, आता शहरांकडे वळा- शरद पवार
राष्ट्रवादीत खांदेपालट होऊन नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाईल, अशी अटकळ बांधली जात आहे.
Jun 10, 2019, 03:24 PM IST