sharad pawar

सरकारने भारताशी एकनिष्ठ असलेल्यांना बाजूला सारून निर्णय घेतला- शरद पवार

जम्मू-काश्मीरबाबत इतका मोठा निर्णय घेताना जनतेला आणि तेथील नेत्यांना विश्वासात घेतले असते तर बरे झाले असते. 

Aug 5, 2019, 02:12 PM IST

'भुजबळ आणि नाईकांना पक्षातून फोडताना पवारांनी ईडीचा धाक दाखवला होता का?'

हाऊसफुलचा बोर्ड लागला असला तरी, थिएटरवाला काही तिकीटे शिल्लक ठेवतो.

Aug 2, 2019, 05:30 PM IST

एकनिष्ठ राहण्यासाठी राष्ट्रवादीवर कार्यकर्त्यांना शपथ देण्याची वेळ

कार्यकर्त्यांची व्यक्त केली मनातील खदखद

Aug 1, 2019, 04:39 PM IST
Satara Sharad Pawar On Shivendra Raje Bhosle And EVM Machine PT1M41S

शिवेंद्रराजेंच्या भाजपाप्रवेशानं फरक पडत नाही - पवार

शिवेंद्रराजेंच्या भाजपाप्रवेशानं फरक पडत नाही - पवार

Aug 1, 2019, 02:00 PM IST

पक्षातील पांढरे हत्ती कधीपर्यंत पोसायचे; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा सवाल

या कार्यक्रमात कार्यकर्त्यांना चक्क पवारांशी अखेरच्या श्वासापर्यंत एकनिष्ठ राहण्याची शपथ देण्यात आली.

Aug 1, 2019, 12:23 PM IST
Pune NCP Party Activist Workshop On Loyalty PT2M28S

पुणे| पक्षातील पांढरे हत्ती कधीपर्यंत पोसायचे; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा सवाल

पुणे| पक्षातील पांढरे हत्ती कधीपर्यंत पोसायचे; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा सवाल

Aug 1, 2019, 12:20 PM IST

व्हिडिओ : पक्षांतराच्या 'वाऱ्यावरची वरात', पवार-फडणवीसांची तुफान फटकेबाजी

'अलिकडच्या काळात कोण कोणत्या पक्षात आहे, हेदेखील कळणं अवघड होऊन बसलंय'

Jul 31, 2019, 10:06 AM IST
sharad pawar, devendra fadnavis, ashok chavhan at one stage PT2M57S

मुंबई : पक्षांतराच्या 'वाऱ्यावरची वरात', नेत्यांची तुफान फटकेबाजी

मुंबई : पक्षांतराच्या 'वाऱ्यावरची वरात', नेत्यांची तुफान फटकेबाजी

Jul 31, 2019, 09:55 AM IST

शेर बुढा हुआ तो क्या हुआ, शेर.. शेर है

या वयात साहेबांना यातना देण्यात त्यांना काय मिळते..? त्यांनी मनात आणले असते तर त्यांच्या उमेदीच्या काळात एक ही विरोधक ठेवला नसता.

Jul 30, 2019, 10:54 PM IST
Kolhapur Chandrakant Patil Reverts Sharad Pawar Remarks PT3M42S

'आपल्याला लोकांना सांभाळता येत नाही'

'आपल्याला लोकांना सांभाळता येत नाही'

Jul 28, 2019, 06:40 PM IST
Pune Sharad Pawar Remarks On Misusing Of Power By Sena BJP Government PT1M29S

पुणे | 'मुख्यमंत्री फोडाफोडीच्या कामातच व्यस्त'

Pune Sharad Pawar Remarks On Misusing Of Power By Sena BJP Government
पुणे | 'मुख्यमंत्री फोडाफोडीच्या कामातच व्यस्त'

Jul 28, 2019, 05:00 PM IST

'पवारांनी आत्मचिंतन केले पाहिजे'

पवारांच्या टीकेवर मुख्यमंत्र्यांचे प्रत्युत्तर

Jul 28, 2019, 02:46 PM IST

राष्ट्रवादीला मोठे भगदाड, हे मोठे नेते भाजपच्या वाटेवर?

 राष्ट्रवादीचे अनेक नेते हे पक्षावर नाराज असल्याचं कळतं आहे.

Jul 26, 2019, 04:53 PM IST

तिवरे धरण दुर्घटना : घटनास्थळ भेटीनंतर शरद पवारांचे CM ना पत्र

तिवरे धरण दुर्घटना आणि शरद पवार यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र. 

Jul 10, 2019, 02:11 PM IST

तिवरे धरण दुर्घटना : अद्याप तिघांचा शोध सुरुच, राष्ट्रवादीकडून आर्थिक मदत

तिवरे धरण फुटून सात दिवस झाले तरी अजूनही एडीआरएफ पथकाची शोध मोहीम सुरु आहे.  

Jul 9, 2019, 01:38 PM IST