sharad pawar

Moreshwar Temurde : राष्ट्रवादीचे माजी आमदार मोरेश्वर टेमुर्डे यांचे निधन, Body मेडिकल कॉलेजला दान करण्याचा निर्णय

Moreshwar Temurde : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वरोरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार अ‍ॅड. मोरेश्वर टेमुर्डे यांचे निधन झाले. एकनिष्ठ आणि प्रामाणिक व्यक्तिमत्त्व म्हणून राष्ट्रवादीत आणि राज्याच्या राजकारणात त्यांची ख्याती होती.

Jan 22, 2023, 11:32 AM IST

Political News : शरद पवार माझे मार्गदर्शक, असं का म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ...

Maharashtra Political News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar) यांच्या उपस्थित जोरदार बॅटिंग केली. यावेळी त्यांनी जोरदार राजकीय कोपरखळी मारली. त्याचवेळी त्यांनी पवार यांचे तोंडभरुन कौतुक केले.  

Jan 21, 2023, 12:59 PM IST

Political News : सत्तांतरानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे - शरद पवार आज एकाच मंचावर

Political News : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Ekanath Shinde) हे आज एकाच मंचावर एकत्र येणार आहेत. त्यामुळे ते काय बोलणार याची मोठी उत्सुकता आहे. 

Jan 21, 2023, 10:16 AM IST

Maharashtra Politics : पार्थ पवार राष्ट्रवादीत अस्वस्थ? शंभूराज-पार्थ पवार भेटीचं कारण काय?

Maharashtra Politics : पार्थ पवार यांच्या मनात अन्याय झाल्याची भावना? पार्थ पवार आणि शंभूराज देसाई यांच्या भेटीने राजकारणात खळबळ

Jan 19, 2023, 09:58 PM IST