'लोकसभा निवडणुकीनंतर गुजरातमधील सरकार पडेल'
निकाल लागल्यावर गुजरातमधील अनेक आमदार सरकार पाडण्यासाठी राजीनामे देतील
Apr 29, 2019, 11:41 PM ISTभाजपला गुजरातमध्ये झटका, या नेत्याने केला पक्षाला रामराम
गुजरात राज्यात भाजपला मोठा धक्का बसलाय.
Oct 18, 2018, 10:12 PM ISTयंदाची गुजरात निवडणूक या ५ कारणांमुळे आहे वेगळी
गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा झाली आहे. राज्यात दोन टप्प्यांत मतदान केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात 9 डिसेंबरला तर दुसऱ्या टप्प्यात 14 डिसेंबरला मतदान होणार आहे. 18 डिसेंबर रोजी हिमाचल प्रदेशसह गुजरात निवडणूक निकालाची घोषणा होईल. यंदाची गुजरात निवडणूक थोडी वेगळी असणार आहे. जाणून घ्या काय आहेत त्या ५ गोष्टी.
Oct 25, 2017, 03:19 PM ISTगुजरात निवडणुकीआधी वाघेला यांची मोठी घोषणा
गुजरात विधानसभा निवडणुकीची तारीख आज जाहीर होण्याची शक्यता आहे. आजपासून आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. निवडणुकीच्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकास कामांच्या कामांचा धडाका लावला होता. गुजरातमध्ये कोणाची सत्ता येणार याबाबत सगळ्यांनाच उत्सुकता आहे. पण त्याआधीच गुजरातमधील एका मोठ्या नेत्याने मोठी घोषणा केली आहे.
Oct 25, 2017, 01:07 PM ISTअहमद पटेल यांना मतदान केलेले नाही, याचे दु:ख नाही : वाघेला
काँग्रेसचे उमेदवार अहमद पटेल यांना मी काँग्रेसला मतदान केलेले नाही. कारण त्यांना ४० मतेही मिळणार नाही, पटेल यांचा पराभव अटळ आहे, असा गौप्यस्फोट शंकरसिंग वाघेला यांनी केलाय.
Aug 8, 2017, 12:32 PM IST