shani transit in shatabhisha nakshatra

Shani-rahu Gochar : शनी-राहूचा संयोग 'या' राशींसाठी ठरणार धोकादायक; पुढील 8 दिवस रहावं लागणार सावधान

Shani-rahu Gochar : 17 ऑक्टोबर 2023 पर्यंत शनी या नक्षत्रात राहणार आहे. शतभिषा नक्षत्राचा स्वामी राहू आहे. अशा स्थितीत शनी आणि राहूच्या या संयोगामुळे अनेक राशींच्या समस्या वाढण्याची शक्यता आहे. 

Oct 9, 2023, 07:00 AM IST