shani effect on zodiac sign

Shani Asta : 30 वर्षांनंतर कुंभ राशीत शनि अस्त! 'या' राशींच्या लोकांना अच्छे दिन तर 'या' लोकांसाठी घातक

Shani Asta : तब्बल 30 वर्षांनंतर कर्मदाता आणि न्यायदेवता शनि कुंभ राशीत अस्त झाला आहे. त्याचा परिणाम 12 राशींच्या लोकांवर होणार आहे. काही जणांसाठी शनि अस्त शुभ तर काहींसाठी घातक ठरणार आहे. 

Feb 11, 2024, 08:14 AM IST

Shani Gochar : 10 फेब्रुवारीपासून 'या' राशींच्या आयुष्यात शनि करणार तांडव! सावध न राहिल्यास होईल मोठं नुकसान

Shani Nakshtra Parivartan : फेब्रुवारी महिन्याला सुरुवात झाली आहे. या महिन्यात येत्या 10 फेब्रुवारीला शनिदेव नक्षत्र परिर्वतन करणार आहे. शनिदेवाच्या नक्षत्र परिर्वतनामुळे काही राशींना फायदा होणार आहे. मात्र काही राशींच्या लोकांना सतर्क राहावं लागणार आहे.

Feb 3, 2024, 09:00 AM IST

Shani Effect: शनीची उदय-अस्त स्थिती 'या' राशींना देणार अपार संपत्ती; 2024 वर्षात होणार करोडपती

Shani Effect On 2024: 11 फेब्रुवारी 2024 ते 18 मार्च 2024 पर्यंत शनी अस्त होणार आहे. तर, शनि 18 मार्च 2024 रोजी शमी ग्रहाचा उदय होणार आहे. जाणन घ्या शनी देवाच्या उदय आणि अस्त स्थितीचा कोणत्या राशीच्या लोकांना विशेष लाभ होणार आहे.

Dec 5, 2023, 09:12 AM IST

Shani Rahu Nakshatra : राहूच्या नक्षत्रात शनिचं गोचर, 'या' राशींच्या लोकांना मिळणार छप्परफाड पैसा

Shani Rahu Nakshatra : वैदिक ज्योतिषशास्त्रातील कर्मदाता किंवा न्यायदेवता शनिदेव जेव्हा दृष्ट राहूच्या नक्षत्रात गोचर करतं तेव्हा त्याचा परिणाम 12 राशींवर होतो. मात्र काही राशींचं भाग्य उजळतं. 

Dec 1, 2023, 02:40 PM IST