shani adichaki

Shani Sadesati: वर्ष 2023 मध्ये 'या' तीन राशी शनिच्या प्रभावातून होणार मुक्त, जाणून घ्या

ज्योतिषशास्त्रात शनिदेवांना न्यायदेवता म्हणून संबोधलं जातं. शनिदेव आपल्या कर्मानुसार फळं देतात. मात्र शनिचा प्रभाव असताना अनेक यातना भोगाव्या लागतात. म्हणून शनि आपल्या राशीत येणार म्हटलं की भल्याभल्यांना घाम फुटतो.

Oct 11, 2022, 04:14 PM IST

Shani Gochar 2022: 12 जुलैला शनिदेव करणार मकर राशीत प्रवेश, 'या' राशींची अडीचकीपासून होणार मुक्ती

शनि, राहु आणि केतु या ग्रहांच्या गोचर म्हटलं की, भल्याभल्यांना घाम फुटतो. शनि आपल्या राशीला नको, असं प्रत्येकाला वाटत असतं.

Jul 3, 2022, 01:34 PM IST

12 जुलैपासून शनिदेव होणार वक्री, 189 दिवस 'या' राशींना करावा लागेल अडचणींचा सामना

ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह एका ठराविक कालावधीनंतर राशी बदल करतो. यात शनि, राहु-केतु आणि मंगळ या ग्रहांच्या राशी बदलांना विशेष महत्त्व आहे.

Jun 12, 2022, 12:34 PM IST

Shani Gochar 2022: जुलैमध्ये 'या' दोन राशी येणार शनिच्या प्रभावाखाली, जाणून घ्या

ज्योतिषशास्त्रात शनि ग्रहाला खूप महत्त्व आहे. शनिदेवांना न्यायदेवता म्हणून संबोधलं जातं.

Jun 6, 2022, 01:29 PM IST