रोहित शर्मा आणि मोहम्मद शमीमध्ये मोठा वाद; NCA मध्ये दोघेही भिडले; 'ते' एक विधान ठरलं कारण
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) फिटनेसवरुन केलेल्या विधानावरुन मोहम्मद शमी (Mohammed Shami) आणि त्याच्यात मोठा वाद झाल्याचं समोर येत आहे.
Dec 9, 2024, 04:49 PM IST
IPL 2024: वर्ल्डकप गाजवणाऱ्या मोहम्मद शमीच्या भावाच्या पदरी निराशा; एकाही संघाने दाखवला नाही विश्वास
वर्ल्डकपमध्ये जबरदस्त कामगिरी करणारा भारतीय क्रिकेट संघाचा जलदगती गोलंदाज मोहम्मद शमी अद्यापही चर्चेत आहे. मात्र आयपीएलमध्ये त्याचा भाऊ मोहम्मद कैफ याच्या पदरी निराशा पडली आहे.
Dec 20, 2023, 07:54 PM IST
Mohammed Shami : जखमी असतानाही शमी वर्ल्ड कप खेळला? मुंबईतील डॉक्टरांचा धक्कादायक रिपोर्ट समोर!
Mohammed Shami has ankle condition : टीमची घोषणा करताना बीसीसीआयने (BCCI) शमीवर वैद्यकीय उपचार सुरू असून तो खेळणार की नाही? हे फिटनेसवर अवलंबून आहे, असं म्हटलं होतं. अशातच शमीला झालंय काय? असा सवाल विचारला जातोय.
Dec 2, 2023, 04:18 PM ISTMohammad Shami राजकारणात एन्ट्री करणार? गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीनंतर चर्चा
Mohammad Shami: आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेनंतर टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी जोरदार चर्चेत आहे. मोहम्मद शमीने दिल्लीत एका कार्यक्रमात गृहमंत्री अमित शाह आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजीत डोवाल यांची भेट घेतली.
Nov 27, 2023, 07:55 PM ISTIND vs NZ : 'मी घाबरलो होतो, पण संध्याकाळी जेव्हा...', Mohammed Shami ने सांगितलं घातक गोलंदाजीचं सिक्रेट!
Mohammed Shami On Semi Final match : शमीच्या घातक गोलंदाजीने सर्वांना पुन्हा एकदा आनंदोस्तव साजरा करण्याची संधी मिळाली आहे. मात्र, शमीने किवींचा काटा कसा काढला? त्याचा खुलासा त्याने स्वत: केला आहे.
Nov 15, 2023, 11:55 PM IST'मी इतकं क्रिकेट खेळलोय, पण मोहम्मद शमी...', भारताने दणदणीत पराभव करुनही खेळाडूने केली स्तुती
इंग्लंडचा स्टार खेळाडू बेन स्टोक्सने भारतीय गोलंदाज मोहम्मद शमीचं तोंडभरुन कौतुक केलं आहे. मोहम्मद शमीने 3 सामन्यात 14 विकेट्स घेतल्या आहेत.
Nov 3, 2023, 06:36 PM IST
'आम्ही नशीबवान आहोत की आम्हाला...'; 302 धावांनी मॅच जिंकल्यानंतर अय्यरची प्रतिक्रिया
World Cup 2023 Shreyas Iyer After IND vs SL Match: श्रेयस अय्यरने श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यामध्ये 56 बॉलमध्ये 6 षटकार आणि 3 चौकारांच्या मदतीने 82 धावा केल्या.
Nov 3, 2023, 04:49 PM ISTवर्ल्ड कपमध्ये शमी-सिराजला दिलेल्या चेंडूची चौकशी करण्यात यावी? 'या' दिग्गज खेळाडूच्या आरोपाने खळबळ
ICC World Cup India vs Sri Lanka : आयसीसी विश्वचषक स्पर्धेत टीम इंडिया सेमीफायनलमध्ये पोहोचणारी पहिली टीम ठरली आहे. स्पर्धेतल्या 33 व्या सामन्यात टीमइंडियाने श्रीलंकेचा पराभव करत टॉप फोरमध्ये आपली जागा पक्की केली आहे. या संपूर्ण स्पर्धेत भारताच्या गोलंदाजीचा बोलबाला आहे.
Nov 3, 2023, 02:24 PM ISTMohammed Shami ने खतरनाक कमबॅक कसं केलं? फार्महाऊसवर नेमकं काय करायचा? सांगितला किस्सा!
Mohammed Shami World Cup 2023 : तीन वर्ल्ड कप खेळणाऱ्या शमीचा माऱ्याचा वेग कमी झाला नाही. पण शमीला हे कसं काय जमतं? शमीने एवढा खतरनाक कमबॅक कसा काय केला? असा सवाल विचारला जातोय.
Oct 23, 2023, 04:00 PM ISTAUS vs IND : आश्विनच्या फिरकीसमोर कांगारू नाचले! 7 बॉलमध्ये उडवल्या 3 विकेट्स; पाहा Video
Ravichandran Ashwin, AUS vs IND : ऑस्ट्रेलियासमोर 33 ओव्हरमध्ये 317 धावांचं आव्हान देण्यात आलं होतं. त्यानंतर केएल राहुलने आश्विनकडे बॉल सोपवला अन्...
Sep 24, 2023, 09:50 PM ISTIND vs AUS: पापणी पण लवली नाय अन् शमीने उडवल्या लॅबुशेनच्या दांड्या, बॉल गोळीगत आला अन्...; पाहा VIDEO
WTC Final 2023 IND vs AUS: मोहम्मद शमीच्या (Mohammed Shami) गोळीगत आलेल्या बॉलवर मार्नस लॅबुशेनच्या (Marnus Labuschagne) दांड्या गुल झाल्या. त्याचा व्हिडिओ (Viral Video) सध्या व्हायरल होत आहे.
Jun 7, 2023, 06:53 PM ISTShami bowled Warner Video: काही कळण्याआधीच Off Stump हवेत! शमीने केली वॉर्नरची दांडी गूल; गावस्कर-शास्त्री भारावले
India vs Australia 1st Test Shami bowled Warner Stumps flying: सामन्यातील तिसऱ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर वॉर्नर तंबूत परतला तो शमीच्या एका भन्नाट चेंडूवर
Feb 9, 2023, 01:33 PM ISTश्रीलंका मालिकेबरोबरच या भारतीय खेळाडूची कारकिर्दही संपली? निवृत्ती शिवाय पर्याय नाही
2023 हे वर्ष एकदिवसीय क्रिकेट वर्ल्ड कपचं वर्ष आहे, अशात भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी प्रत्येक खेळाडूचा कस लागणार आहे, या दिग्गज खेळाडूसमोर युवा खेळाडूचं आव्हान असणार आहे.
Jan 16, 2023, 01:36 PM ISTIND vs BAN: बांग्लादेशचा खेळ खल्लास! राहुल द्रविडने सुंदरला शिकवली खास टेकनिक; Video आला समोर...
Rahul Dravid gave batting tips to Washington Sundar: क्लीन स्वीपची नामुष्की ओढावण्याआधी टीम इंडिया कसून सराव करत असताना दिसत आहे.
Dec 9, 2022, 09:33 PM ISTशमी-भुवीच्या निष्काळजीपणावर भडकला Rohit Sharma; व्हिडीओ व्हायरल
या प्रकरणाशी संबंधित एक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल होतोय.
Nov 11, 2022, 05:21 PM IST