shailendra kumar bandhe

शिक्षणाची ताकद! ज्या ऑफिसमध्ये होता शिपाई, आता तिथेच अधिकारी; वडिलांनीही ठोकला सलाम

Shailendra Kumar Bandhe: शैलेंद्र कुमार बांधे यांनी सांगितलं की, जेव्हा ते शिपाई म्हणून काम करायचो तेव्हा माझी खिल्ली उडवली जायची. त्यांना एनआयटी रायपूरमधील आपल्या एका सुपर सीनिअर हिमाचल साहू यांच्याकडून प्रेरणा मिळाली. 

 

Dec 6, 2024, 08:27 PM IST