shah rukh khan jawan movie

'जवान'च्या रिलीजआधीच शाहरुखने मानले नाशिककरांचे आभार! कारण...

Jawan Shah Rukh Khan : शाहरुख खानचा 'जवान' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दरम्यान, या सगळ्यात शाहरुखनं नाशिककरांचे आभार मानले आहे. त्यानं असं का केलं याशिवाय जाणून घेणार होतो. 

Sep 5, 2023, 10:59 AM IST

'बेटे को हाथ लगाने से पहले...'; Jawan मधल्या डायलॉगसंदर्भात समीर वानखेडेंची सूचक पोस्ट; म्हणाले, 'मी जे...'

Sameer Wankhede on Jawan's Dialouge :  समीर वानखेडे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत शाहरुख खानला उत्तर देत सूचक पोस्ट शेअर केली आहे. समीर वानखेडे यांनी शेअर केलेली पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. 

Sep 1, 2023, 01:22 PM IST

प्रत्येक पुणेकराला अभिमान वाटेल अशी बातमी! Shah Rukh Khan च्या 'जवान'चं पुणे कनेक्शन ठाऊक आहे का?

Shah Rukh Khan : शाहरुख खानच्या जवान या चित्रपटाचं पुण्याशी असलेलं खास कनेक्शन काय माहितीये का? तर नक्कीच वाचा ही बातमी... शाहरुखच्या जवान या चित्रपटाचा प्रीव्ह्यू आज प्रदर्शित झाला आहे. त्यांच्या या चित्रपटाच्या प्रीव्ह्यूनं अनेकांना वेड लावलं हे. 

Jul 10, 2023, 04:45 PM IST