VIDEO : तुमच्या मुलांनी कॉन्डोमला 'कॅन्डी' समजून तोंडात घालू नये म्हणून...
टीव्ही, इंटरनेट किंवा आजुबाजुच्या वातावरणाचा लहान मुलांच्या मनावर कसा आणि कधी परिणाम होईल हे सांगता येत नाही. यामुळेच, सेक्स या बहुतेकदा उघडपणे न बोलल्या जाणाऱ्या विषयाबद्दल तर मुलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात.
Aug 6, 2016, 08:17 PM ISTव्हिडिओ : जेव्हा चिमुरडा विचारतो, पप्पा 'मास्टरबेशन' म्हणजे काय?
जेव्हा एखादा छोटा मुलगा किंवा मुलगी तुम्हाला अडचणीत टाकणारे प्रश्न विचारतात... तेव्हा तुमचेही चेहरे पाहण्यासारखे असतात ना? त्यातही हे प्रश्न 'सेक्स' संदर्भात असतील तर 'हाय SSS तौबा...'
Jul 21, 2016, 06:43 PM IST