Sex Addiction : वारंवार लैंगिक संबंधाविषयी विचार येतायत तर...; गंभीर समस्या तर नाही?
Sex Addiction : सतत सेक्सचा विचार करणं हा आजार आहे का? दरम्यान यावर आरोग्य तज्ज्ञांमध्ये दुमत दिसून येतं. सेक्स सतत विचार करण्यामागे तज्ज्ञांनी विविधं कारणं असू शकतात असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
May 21, 2023, 08:48 PM ISTधक्कादायक : प्रसिद्ध अभिनेता शारिरीक संबंधाच्या आहारी आणि पडला आजारी
गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप झाल्यानंतर अभिनेत्याचे अनेक मुलींशी शारीरिक संबंध होते. अभिनेत्याच्या वक्तव्यानंतर एकच खळबळ