sentenced death

आईचा खून करून शरीराचे तुकडे करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा

आईचे काळीज कापून (Mother's murder) खाणाऱ्या नराधमाला आज कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने (Kolhapur District Sessions Court)  फाशीची शिक्षा (death penalty) सुनावली आहे.  

Jul 8, 2021, 01:47 PM IST

पंतप्रधान मोदींच्या हत्येचा कट रचणाऱ्याला फाशीची शिक्षा

मुळचा महाराष्ट्रातील औरंगाबादचा राहणारा

Dec 16, 2018, 02:11 PM IST

विद्यार्थीनींवर बलात्कार करणाऱ्या शिक्षकाला फाशीची शिक्षा

चीनमध्ये एका प्राथमिक शाळेत शिक्षकानं जवळपास 11 विद्यार्थिनींवर बलात्कार आणि छेडखानी केल्याच्या आरोप होता. या शिक्षकाला प्रकरणी फाशीची शिक्षा सुनावण्यात आलीय. गाओ दाओशेंग (59) वरील गुन्हा सिद्ध झालाय. तो वुवेई काउंटी शाळेत शिक्षक आहे.

Apr 23, 2014, 11:02 PM IST