senior citizens for users

ज्येष्ठ नागरिकांसाठी बेस्ट Smartphone! किंमत 7 हजार रुपयांच्या आत, फीचर्स वाचून व्हाल खूश

Smartphone For Senior Citizens: तंत्रज्ञानाच्या जगातून रोज नवनवे अपडेट समोर येतात. मात्र दोन पिढ्यांमध्ये तंत्रज्ञानावरून कन्फ्यूजन दिसून येते. अनेकदा ज्येष्ठ नागरिकांना स्मार्टफोन (Senior Citizen Smartphone) हाताळताना त्रास होतो. काही फीचर्स त्यांच्या डोक्यावरून जातात. त्यामुळे घरातील तरुण व्यक्तीला विचारण्याशिवाय गत्यंत्तर उरत नाही.

Oct 27, 2022, 06:06 PM IST