senate elections

सिनेट निवडणुकीच्या मुद्द्यावरून मनसेचा मुंबई विद्यापीठात राडा; कारभारावर गंभीर आक्षेप

मनसे विद्यार्थी सेनेने सिनेटच्या मुद्द्यावर आक्रमक होत मुंबई विद्यापीठात आंदोलन केले मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू रवींद्र कुलकर्णी यांना मनसे पदाधिकाऱ्यांनी घेराव घातला तसेच कुलुगरांना विदूषकाचे मास्क दिले.

Nov 6, 2023, 07:28 PM IST

मुंबई विद्यापीठात सिनेट निवडणुकांचे पडघम

विद्यापीठात सिनेट निवडणुकांचे पडघम वाजायला लागलेत. २५ मार्चला होणाऱ्या निवडणुकांसाठी उद्या अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. १० जागांसाठी ही निवडणूक होणार असून यातल्या पाच जागा आरक्षित आहेत. 

Mar 7, 2018, 10:11 PM IST

पुणे-नागपूर विद्यापीठ अधिसभा निवडणूक निकाल

सावित्राबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभा निवडणूकीत अभाविप प्रणित एकता पॅनेलनं विजय मिळवला आहे.

Nov 28, 2017, 09:18 AM IST