secret beach near mumbai

मुंबईजवळ असलेला सिक्रेट समुद्र किनारा, फार कुणाला माहित नाही; Valentine Day साठी परफेक्ट जागा

मुंबईतील सर्वच समुद्र किनाऱ्यांवर पर्यटकांची गर्दी असते. मुंबईजवळ एक समुद्र किनाऱ्या आहे तो अगदी शांत आहे. येथे पर्यटकांची गर्दी देखील नसते. 

Feb 11, 2024, 09:19 PM IST