sea costal

मुंबईच्या समुद्रात नौदलाच्या दोन बोटी बुडाल्या

भारतीय नौदलाच्या दोन सुरक्षा नौका डॉकयार्डच्या समुद्रात मंगळवारी बुडाल्या. आग विझवण्याचे प्रयत्न सुरु असताना पाणी आत शिरले आणि दोन्ही बोटी बुडाल्या. 

Jul 19, 2016, 04:52 PM IST