scholarship

आता एससीच्या विद्यार्थ्यांना द्यावं लागणार ‘नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र’; राज्य सरकारचा मोठा निर्णय

Non Creamy Layer Certificate : अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाची निर्णय घेतला आहे. इतर विद्यार्थ्यांप्रमाणेच अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती आणि इतर योजनांचा लाभ मिळवण्यासाठी नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र द्यावं लागणार आहे.

Nov 4, 2023, 08:52 AM IST

विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय, यासाठी 31 जानेवारीपर्यंत मुदतवाढ

 Student Scholarship :विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे.  

Jan 14, 2022, 07:22 AM IST

शाब्बास ! शेतकऱ्याच्या १७ वर्षाच्या मुलीला, ३ कोटी शिष्यवृत्ती

गरीब शेतकऱ्याच्या 17 वर्षांच्या मुलीची कमाल

Dec 21, 2021, 11:54 AM IST

मुंबईकरांचा अंत पाहू नका, गरीब मुलांना सरसकट शिष्यवृत्ती द्या! भाजप आमदाराची मागणी

मुंबई महानगर पालिका शाळांमध्ये शिष्यवृत्ती परीक्षा न घेण्याचा निर्णय पालिकेच्या शिक्षण विभागाने घेतला आहे

Aug 11, 2021, 11:03 PM IST

शिष्यवृत्ती देण्याच्या बहाण्याने पालकास तब्बल पावणे तीन लाखांचा गंडा

पाल्याच्या उच्च शिक्षणासाठी शिक्षणवृत्तीच्या शोधात असाल सावधान 

Jun 7, 2021, 03:16 PM IST

परदेश शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याच्या मुदतीत २८ ऑगस्टपर्यंत वाढ

आंतरराष्ट्रीय स्तरावर नामांकित विद्यापीठांमध्ये पदव्युत्तर पदवी किंवा तत्सम उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या परदेश शिष्यवृत्तीसाठी मुदतीत वाढ करण्यात आलेय.

Aug 13, 2020, 03:50 PM IST
Ahmednagar Parner Shreya Ahir Win Huge Scholarship For Studies In America PT1M28S

अहमदनगर | पारनेरच्या श्रेया आहेरला अमेरिकन शिष्यवृत्ती

अहमदनगर | पारनेरच्या श्रेया आहेरला अमेरिकन शिष्यवृत्ती

Feb 6, 2020, 09:55 AM IST
maratha reservation in education from the year PT38S

मुंबई| राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती आजपासून लागू

मुंबई| राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती आजपासून लागू

Jul 12, 2019, 12:25 AM IST
PM Modi Gifted Scholarship To Minority Community On Eid Celebration PT1M42S

ईदनिमित्त सरकारची मोठी भेट

ईदनिमित्त सरकारची मोठी भेट
PM Modi Gifted Scholarship To Minority Community On Eid Celebration

Jun 5, 2019, 01:15 PM IST

दहशतवादी अफजल गुरूच्या मुलाची पासपोर्टसाठी सरकारला विनंती

परदेशी शिक्षणासाठी पासपोर्ट मिळायला हवा, असं अफजल गुरुचा मुलगा गालिब गुरु यानं म्हटलंय

Mar 5, 2019, 04:06 PM IST
Pune Help The Blind Organisation helping Blilnd Student By Giving Scholarship To Become Independent PT2M24S

पुणे । १९३ दृष्टीहीन विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती

हेल्प द ब्लाईडचा उत्तम उपक्रम . १९३ दृष्टीहीन विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती

Dec 21, 2018, 12:20 AM IST