सतत भास होणं, एकट्यात बडबडणं हे भूत प्रेत नाही, तर हा आहे 'स्किझोफ्रेनिया'; दुर्लक्ष करणं ठरेल घातक
Schizophrenia Symotoms and Treatments: स्किझोफ्रेनिया आजारात रुग्णाच्या शरीरात चित्र विचित्र बदल पाहायला मिळतात. अनेकांना हे भूत-प्रेताने झपाटले तर नाही ना असा प्रश्न पडतो. पण हा एक आजार आहे. या आजाराबाबत जागृकता निर्माण करण्यासाठी 24 मे रोजी 'जागतिक स्किझोफ्रेनिया दिवस' साजरा केला जातो.
May 24, 2024, 09:45 AM ISTअश्या प्रकारे Vitamin D मेंदुसाठी पोषक ठरतं..!
Vitamin D न्यूरोप्रोटेक्टिव्ह आहे, रोगप्रतिकारक प्रणाली नियंत्रित करते आणि कॅल्शियम संतुलनास मदत करते.
Vitamin D मेंदूच्या कार्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या अनेक जनुकांचे नियमन करण्यामध्ये देखील सामील आहे. जरी व्हिटॅमिन डीला जीवनसत्व मानले जात असले तरी ते न्यूरोस्टेरॉइड म्हणून काम करते आणि मेंदूमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.
Dec 18, 2023, 09:27 AM IST'त्यांना स्किझोफ्रेनिया झालाय', हकालपट्टीनंतर विजय शिवतारे यांची जहरी टीका
विजय शिवतारे यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेना नेत्यावर टीका केली आहे.
Jul 16, 2022, 10:24 PM ISTठाण्यात स्किझोफ्रेनियाचे ८५ हजार रुग्ण; 'ही' आहेत या आजाराची लक्षणं....
नेमका काय आहे स्किझोफ्रेनिया आजार?
Jun 4, 2019, 01:08 PM ISTसावधान...! ठाण्यात स्क्रिझोफेनिया रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ
राज्यभरातल्या दीडशे मानसोपचार तज्ज्ञांनी एकत्र येऊन 'गाव तेथे मानसोपचार' हे अभियान सुरू केलंय
May 29, 2019, 12:51 PM ISTमुंबईत या आजाराने २ लाख लोकांना ग्रासलंय
मुंबईत २ लाख स्किझोफ्रेनियाग्रस्त आहेत, राज्यात एकूण १० लाख रुग्ण आहेत. सर्वसाधारणपणे १२ ते २० वयोगटातील मुलांना आणि २१ ते ३० वयोगटातील मुलींना स्किझोफ्रेनिया हा आजार जडतो.
May 24, 2016, 03:25 PM ISTलेखक बनतात मोठ्या प्रमाणावर स्किझोफ्रेनियाचे रुग्ण
मानसिक आजारांवर संशोधन करणाऱ्या संशोधकांच्या असं लक्षात आलंय, की लेखन करणाऱ्या व्यक्तींना इतर काम करणाऱ्या व्यक्तींच्या तुलनेत मानसिक आजारांवर जास्त प्रमाणात उपचार करावा लागतो. या अध्ययनामुळे लेखन आणि स्किझोफ्रेनियातील परस्पर संबंधातील अभ्यास करण्यात आलाय.
Oct 20, 2012, 10:04 AM ISTकरीना झाली स्किझोफ्रेनिक 'हिरॉईन'
सेव्हन्टी एमएमवर अवतरणारी मधुर भांडारकरची ही 'हिरॉईन' आहे स्किजोफ्रेनियाची पेशंट.म्हणजेच स्वतःतच गुंग असलेली, मध्येच दुस-या विश्वात रमणारी, स्वतःशीच बोलणारी, आपल्या आजुबाजुला सतत कुणीतरी आहे याचा भास होत असणारी ही हिरॉईन.
Nov 4, 2011, 11:28 AM IST