says lone mla will be in opposition

NDA ला मोठा झटका! नितीश कुमार यांनी सोडली भाजपाची साथ, मणिपूरमध्ये बिघडलं राजकीय गणित

नितीश कुमार यांचा पक्ष जेडीयूने मणिपूरमध्ये भाजपा सरकारला दिलेला पाठिंबा मागे घेत असल्याची घोषणा केली आहे. यासंबंधी राज्यपालांना पत्र लिहून माहिती देण्यात आली आहे. 

 

Jan 22, 2025, 05:13 PM IST