sayli sanjeev

'काहे दिया परदेस'नंतर सायली संजीव आणि ऋषी सक्सेना पुन्हा एकदा एकत्र

अभिनेत्री सायली संजीव आणि अभिनेता ऋषी सक्सेना काहे दिया परदेस या कार्यक्रमातून घरा-घरात पोहचले. नेहमीच ही जोडी प्रेक्षकांची फेवरेट जोडी ठरली. झी मराठीवरील या मालिकेला अवघ्या काही दिवसांतच प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. 

Nov 21, 2023, 10:38 AM IST

Ruturaj Gaikwad Birthday: तो कायम सायलीसोबत...; ऋतूराजच्या वाढदिवसानिमित्त एका फोटोमुळं चर्चेला उधाण

Ruturaj Gaikwad Birthday : अनेक दिवसांपासून सायली संजीव आणि ऋतुराज गायकवाड यांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यावर सायलीने म्हणाली, या अफवांमुळे आमच्यात जी मैत्री होती ती सुद्धा संपली आहे. त्यातच ऋतूराजच्या वाढदिवसानिमित्ताने सायलीचा फोटो पुन्हा चर्चेत आला आहे. 

Jan 31, 2023, 12:40 PM IST

नात्याचं महत्त्व सांगणारी ‘दाह एक मर्मस्पर्शी कथा’

फक्त अपेक्षा असते प्रेमाची. 

Dec 26, 2019, 11:00 PM IST
Mumbai Marathi Actor Sayli Sanjeev On Reaction Hyderabad Four Rapist Encounter PT41S

मुंबई | अभिनेत्री सायली संजीवकडून हैदराबाद एन्काऊंटरचं स्वागत

मुंबई | अभिनेत्री सायली संजीवकडून हैदराबाद एन्काऊंटरचं स्वागत

Dec 6, 2019, 04:10 PM IST