sayali sanjeev ole aale

दिवसाला 93 कप चहा घेते ‘ही’ मराठी अभिनेत्री, सिद्धार्थ चांदेकरचा गौप्यस्फोट

'काहे दिया परदेस' या मालिकेतून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री म्हणजे सायली संजीव. तिच्या सहज सुंदर अभिनयामुळे तिने अनेकांची मन जिंकली. या मालिकेतील तिच्या भूमिकेला अल्पावधीतच प्रेक्षकांची पसंती मिळाली. सध्या सायली ही 'ओले आले' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. यानिमित्ताने दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान सिद्धार्थ चांदेकरने सायली संजीवच्या एका सवयीबद्दल खुलासा केला. 

Jan 11, 2024, 03:47 PM IST

'मला त्याचा कंटाळा...', सिद्धार्थ चांदेकरच्या मैत्रीबद्दल सायली संजीवचं वक्तव्य, म्हणाली '2023 मध्ये...'

Sayali Sanjeev on Siddharth Chandekar :  सायली संजीवची मुख्य भूमिका असलेला 'ओले आले' हा चित्रपट 5 जानेवारीला प्रदर्शित झाला. या चित्रपटात ती अभिनेता सिद्धार्थ चांदेकरबरोबर झळकत आहे. 

Jan 6, 2024, 04:01 PM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x