save four lives

'तो' गेला पण 'त्या'ने ४ जणांना दिले जीवनदान

एका मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांनी त्यांच्या अवयव दानाचा निर्णय घेतला. त्यानंतर ४ लोकांना विविध अवयवय देऊन त्यांना नविन जीवनदान दिले गेले. मुंबईच्या फोर्टीस हॉस्पिटलमध्ये गुरूवारी एका रिलीझमध्ये असं सांगण्यात आलं की, एक व्यक्ती काम करत असताना खूप गंभीर जखमी झाला. त्याला लगेचच ठाण्याच्या ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. बुधवारी रात्री साडे सात वाजता त्याला मृत घोषित करण्यात आलं.

Jul 23, 2017, 03:48 PM IST