satellites

इस्रो लॉंच करणार 50 गुप्तचर सॅटेलाईट, पाकिस्तान-चीनच्या हालचालींवर ठेवणार लक्ष?

ISRO launching 50 Spy Satellites: या उपग्रहांच्या माध्यमातून शत्रूंच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवता येईल, असे इस्रो प्रमुखांनी सांगितले.

Jan 1, 2024, 02:53 PM IST

Most Isolated Place: पृथ्वीवरील सर्वात रहस्यमय जागा; येथे जाताना वैज्ञानिकांचेही पाय थरथरतात

Point Nemo: पृथ्वीवर एक अशी जागा आहे जी चारही बाजूंनी प्रशांत महासागराने घेरलेली आहे. शहरी वस्तीपासून फार दूर असणाऱ्या या ठिकाणी पोहोचणं सोपं नाही. या ठिकाणी चारही बाजूला फक्त भयाण शांतता आहे. 

 

May 1, 2023, 07:36 PM IST

Point Nemo: भर समुद्रात आहे पृथ्वीवरील सर्वात भयानक जागा; येथे गाडले गेलेत अनेक सॅटेलाईट

जगभरात अनेक ठिकाणी ही नैसर्गिकरित्या रहस्यमयी आहेत. मात्र, याच पृथ्वीतलावर एक असे ठिकाण आहे. जे मानवामुळे रहस्यमी बनले आहे.  भर समुद्रात आहे पृथ्वीवरील सर्वात भयानक जागा आहे. Point Nemo असे या जागेचे नाव आहे. येथे अनेक सॅटेलाईट गाडेले आहेत. 

Apr 29, 2023, 10:52 PM IST

ISRO : 36 उपग्रहांसह इस्रोच्या सर्वात वजनदार रॉकेट LVM3 चं यशस्वी प्रक्षेपण

ISRO Oneweb Satellites:   दिवाळीच्या मुहूर्तावर इस्रोने पुन्हा इतिहास रचला आहे.  इस्रोकडून भारतीयांना दिवाळीची मोठी भेट देण्यात आली आहे.

Oct 23, 2022, 07:44 AM IST

इस्त्रो २७ मिनिटांत १४ सॅटेलाइट्स लॉन्च करणार

२७ मिनिटांत १४ उपग्रह अवकाशात पाठवले जाणार 

Nov 24, 2019, 11:11 AM IST

आता आकाशात दिसणार जाहिराती, रात्रीच्यावेळी चमकणार!

कोणत्याही कंपनीला आपले उत्पादन ग्राहकांपर्यंत घेऊन जाण्यासाठी जाहिरात करावीच लागते.

Jan 24, 2019, 08:31 AM IST

इस्रो एकाच वेळी करणार आठ उपग्रहांचं प्रक्षेपण

इस्रो आज एकाच वेळी आठ उपग्रह दोन वेगवेगळ्या कक्षेत अवकाशात सोडणार आहे. सकाळी 9 वाजून 12 मिनिटांनी, श्रीहरीकोटा इथल्या अवकाश केंद्रातून हे उपग्रह अवकाशात सोडले जाणार आहेत. हवामान, वातावरण, तसंच समुद्राची अद्यावत माहिती आणि छायाचित्रं, या उपग्रहांमुळे मिळू शकणार आहे. मुंबई आयआयटीचा 'प्रथम' हा उपग्रहही आकाशात झेपावणार आहे. 

Sep 26, 2016, 09:08 AM IST

इस्रोची भरारी, एकाचवेळी २० उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण

भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजेच इस्रोने आणखी एक गौरवास्पद कामगिरी केली आहे. तब्बल २० उपग्रह अवकाश पाठवून विक्रम केलाय. 

Jun 22, 2016, 10:14 AM IST

इस्रोचे एकाचवेळी २२ उपग्रहांचे प्रक्षेपण

तब्बल २२ उपग्रहांचे प्रक्षेपण भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) जून महिन्यात करणार आहे. इस्रोने नुकतेच 'रियुझेबल लाँच व्हेकल (आर.एल.वी.)' ची यशस्वी उड्डाण चाचणी केली होती.

May 29, 2016, 05:06 PM IST

भारत २२ सॅटेलाईट एकत्र करणार लॉन्च

देश एक नवा इतिहास रचण्याच्या तयारीत आहे. लवकरच भारत हा एकसोबत २२ सॅटेलाईटचं प्रक्षेपण करणार आहे. यामध्ये परदेशातील माइक्रो आणि नॅनो या सॅटेलाईटचा ही समावेश आहे.

Mar 29, 2016, 09:54 PM IST

'इस्रो' करणार २२ उपग्रहांचं प्रक्षेपण

चेन्नई : भारतीय अंतराळ संशोधन संस्था(इस्रो) पुन्हा एकदा नवा विक्रम प्रस्थापित करण्याच्या तयारीत आहे. येत्या मे महिन्यात इस्रो लहान आणि अतिलहान अशा एकूण २२ उपग्रहांचं प्रक्षेपण करणार आहे.

Mar 29, 2016, 09:03 AM IST

इस्रोकडून सिंगापूरच्या 6 उपग्रहांचं यशस्वी प्रक्षेपण

भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजेच इस्रोकडून सिंगापूरच्या 6 उपग्रहांचं संध्याकाळी सहा वाजता यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं. 

Dec 16, 2015, 10:15 PM IST