satara tour

महाराष्ट्रातील प्रसिद्ध ठोसेघर धबधब्याकडे जाणारा घाटरस्ता खचला; साताऱ्यात पर्यटकांचा धोकादायक प्रवास

सातारा शहरापासून अवघ्या 30 किलोमीटर अंतरावर असलेला ठोसेघर धबधबा पर्यटनचा केंद्र बिंदू ठरतोय..

Jul 27, 2024, 07:12 PM IST

महाराष्ट्रासह देशातील पहिले गोड्या पाण्यातील जलपर्यटन; कोयना जलाशयातील मुनावळे येथे लोकार्पण

सातारा जिल्ह्यातील कोयना जलाशयातील मुनावळे येथे जलपर्यटन सुरु करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते याचे लोकार्पण झाले. 

Mar 9, 2024, 04:41 PM IST

महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोयना धरण; इथं आहे राज्यातील सर्वात मोठा वीज निर्मीती प्रकल्प

कोयना धरण हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण आहे. या धरणाचा महाराष्ट्राच्या प्रगतीत मोलाचा वाटा आहे. 

Feb 20, 2024, 11:35 PM IST