Maharashtra | शरद पवारांनी राजीनामा मागे घेतल्यानंतर राज्यभरात कार्यकर्त्यांचा जल्लोष
Maharashtra Jallosh after Sharad Pawar Withdraw his Resignation
May 5, 2023, 08:25 PM IST`ऊस कारखाने बंद पाडण्याचं कंत्राट घेण्यात आलंय`
देशातील सध्याचं वातावरण हे द्वेशाचं आहे. मुंबईत कापड गिरण्याबंद पाडल्या, त्याप्रमाणे राज्यात ऊसाचे कारखाने बंद पाडण्याचं कंत्राट घेण्यात आलं आहे, असं शरद पवार यांनी खासदार राजू शेट्टी यांचं नाव न घेता हल्लाबोल केला आहे.
Feb 2, 2014, 02:37 PM IST