'संकेत बावनकुळेच्या नावाने ‘चिरडा व पळा’ योजना सुरू करून...'; ''वर्षा', 'सागर' भ्रष्टाचाऱ्यांचे..'
Devendra Fadnavis Sanket Bawankule Hit And Run Nagpur Case: "लोक रस्त्यावर चिरडून मारले जातील व फडणवीस गुन्हेगारांना वाचवत राहतील. संकेत बावनकुळे हे सरकारचे लाडके सुपुत्र आहेत."
Sep 12, 2024, 08:04 AM ISTNagpur Hit And Run: बावनकुळेंच्या मुलाला वाचवण्यासाठी काँग्रेसची मदत? ठाकरेंचा उल्लेख करत...
Nagpur Hit And Run Sanket Bawankule Case: या प्रकरणावरुन राजकीय वातावरण तापलेलं असतानाच आता भाजपा प्रदेशाध्यक्षांच्या मुलाला वाचवण्याचे प्रयत्न असल्याचा आरोप होतोय. याच दाव्यांना एक नवा ट्वीस्ट मिळाला आहे.
Sep 11, 2024, 10:58 AM IST'...मग संकेत बारमध्ये दूध प्यायला गेलेला का?' बावनकुळेंना Hit & Run वरुन सवाल
Nagpur Hit And Run Case: रविवारी मध्यरात्रीनंतर झालेल्या या हायप्रोफाइल अपघातामुळे सध्या राज्यातील राजकारण चांगलेच तापलेले असताना आता या प्रकरणावरुन आता ठाकरेंच्या पक्षाने भाजपा प्रदेशाध्यक्षांना लक्ष्य केलं आहे.
Sep 11, 2024, 10:18 AM IST