sanjay raut pc

Sanjay Raut : शिंदे गटाचे खासदार पळकुटे, अमित शाह काय मध्यस्ती करणार, हे स्पष्ट करावं - राऊत

Sanjay Raut : महाराष्ट्र - कर्नाटक सीमा वादावरुन ठाकरे गटाकडून जोरदार हल्लाबोल. खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिंदे गटाचे (Shinde Group) खासदार पळकुटे असल्याचे म्हटले आहे. (Maharashtra Political News) 

Dec 10, 2022, 10:43 AM IST

RSSलाही जनाब संघ म्हणायचं का? - संजय राऊत

RSSलाही जनाब संघ म्हणायचं का, असा सवाल शिवसेना नेते खासदार संजय राऊत  (Sanjay Raut) यांनी केला आहे. संघाने मुस्लिम सेलची स्थापना का केली, असा सवाल त्यांनी केला आहे.  

Mar 22, 2022, 01:52 PM IST

सोमय्या बाप- बेटे 100 टक्के जेलमध्ये जाणार - संजय राऊत

Sanjay Raut PC On Kirit Somaiya Scam : मी तुम्हाला काय सांगितले. भाजपचे साडेतीन नेते जेलमध्ये जाणार आहेत. तुमची अपेक्षा होती की मी ती नावे काल सांगेन. जसे जसे ते आतमध्ये जातील, तसे तसे तुम्ही मोजत जा, असे सांगत शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut ) यांनी नावांबाबतचे गूढ कायम ठेवले आहे. 

Feb 16, 2022, 11:18 AM IST
Shivsena MP Sanjay Raut PC 16Th Feb 2022 PT1M28S

VIDEO । संजय राऊत यांची पत्रकार परिषद

Shivsena MP Sanjay Raut PC 16Th Feb 2022

Feb 16, 2022, 11:10 AM IST
Mumbai Shivsainik From Across Mumbai At Sena Bhavan For Sanjay Raut PC PT2M7S

शिवसेना भवनाबाहेर का होती इतकी गर्दी?

Mumbai Shivsainik From Across Mumbai At Sena Bhavan For Sanjay Raut PC

Feb 15, 2022, 05:05 PM IST
Shivsena MP Sanjay Raut PC 15Th Feb 2022 PT1M30S
Mumbai Shiv Sena Sanjay Raut PC 7 November 2019 PT14M53S

मुंबई | सत्ताराधी फोडाफोडीचं राजकारण करतात - संजय राऊत

मुंबई | सत्ताराधी फोडाफोडीचं राजकारण करतात - संजय राऊत

Nov 7, 2019, 05:25 PM IST