sanjay raut on rajya sabha elections

शब्द देऊन दगाबाजी झाली, त्यांची यादी आमच्याकडे - संजय राऊत

Rajya Sabha Election Result :​राज्यसभा निवडणुकीत मोठी दगाबाजी झाली आहे. शब्द देऊन ही दगाबाजी करण्यात आली आहे. त्यांची यादी आमच्याकडे आहे, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.

Jun 11, 2022, 11:35 AM IST