sania mirza

सानिया-भूपती फ्रेंच ओपनच्या सेमीफायनलमध्ये

सानिया मिर्झा आणि महेश भूपती या जोडीने दुसऱ्या ग्रँडस्लॅमकडे एक पाऊल पुढे टाकत आज फ्रेंच ओपनमध्ये मिश्र जोडीत क्वेता पेश्चके आणि माइक ब्रायन या जोडीला हारवून सेमी फायनलमध्ये प्रवेश मिळवला आहे.

Jun 5, 2012, 11:14 AM IST

भूपती-सानियाची फ्रेंच ओपनमध्ये आगेकूच

भारताचा लिएंडर पेस आणि रुसची एलीना वेस्नीना तसचं महेश भूपती आणि सानिया मिर्झा या जोड्यांनी वर्षातल्या दुसऱ्या ग्रँडस्लॅम फ्रेंच ओपन मिश्र दुहेरी स्पर्धेतल्या दुसऱ्या टप्प्यात प्रवेश केलाय.

May 31, 2012, 06:15 PM IST

सानियाचा पाकिस्तानी जोडीदारास नकार

भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झाने डबल्समध्ये पाकिस्तानी जोडीदाराबरोबर खेळण्यास साफ नकार दिलाय. इंटरनॅशनल टूर्नामेंटमध्ये पाकिस्तानचा टेनिस स्टार ऐहसाम उल हक कुरैशी नव्हे तर भारताचा महेश भूपतिबरोबरच आपण डबल्समध्ये कोर्टवर उतरू, असं सानियाने स्पष्ट केलंय.

Apr 26, 2012, 09:07 PM IST

(महिला दिन विशेष) भारतीय स्त्री खेळाडूंची घोडदौड

भारतीय क्रीडाविश्वात महिला मागे नाहीत. सायना आणि सानिया यांनीतर भारतीय क्रीडाक्षेत्रात आणि क्रीडा विश्वात स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली.

Mar 8, 2012, 12:48 PM IST

सानिया मिर्झा सातव्या स्थानावर

भारताची आघाडीची महिला खेळाडू सानिया मिर्झा नव्या डब्ल्यूटीए मानांकनाच्या दुहेरी गटात कारकिर्दीच्या सर्वोत्कृष्ट सातव्या स्थानावर पोचली आहे. ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीपर्यंत मजल मारल्यामुळे तिच्या मानांकात सुधारणा झाली आहे.

Jan 31, 2012, 10:48 AM IST

'ऑस्ट्रेलियन ओपन'मध्ये सानिया मिर्झा पराभूत

भारताची महिला टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि रशियन खेळाडू एलेना वेस्नीना ही जोडी वर्षातील पहिल्या ग्रँड स्लॅम ऑस्ट्रेलियन ओपनच्या उपांत्य फेरीत पराभूत झाल्या आहेत.

Jan 25, 2012, 07:50 PM IST