sana makbul

31 व्या वर्षी लिव्हरच्या गंभीर आजारानं त्रस्त अभिनेत्री, म्हणाली 'मी कधीच...'

छोट्या पडद्यावरील अभिनेत्री सना मकबूल ही सध्या 'बिग बॉस ओटीटी 3' मध्ये दिसत आहे. पहिल्याच आठवड्यात तिच्या अदांनी ती प्रेक्षकांची मने जिंकताना दिसते. पण इतरांप्रमाणेच सनाच्याही आयुष्यात काही अशा काही गोष्टी आहेत. ज्या ऐकूण सगळ्यांना आश्चर्य होईल किंवा धक्का बसेल. 

Jun 30, 2024, 03:37 PM IST

तुझ्या पत्नीने दोन लग्न केले तर? 'या' स्पर्धकाने अरमान मलिकला दाखवला आरसा, म्हणाली...

Sana makbul confront Armaan Malik : प्रत्येक पुरुषाला दोन पत्नी हव्या असतात, असं वक्तव्य अरमान मलिकने केलं होतं. त्यावर आता बिग बॉसमधील एका कंटेस्टेंटने अरमानला सडेतोड उत्तर दिलंय.

Jun 28, 2024, 06:04 PM IST

सना मकबूल 'त्या' घटनेनंतर होती डिप्रेशनमध्ये; पर्सनल लाईफबद्दल खुलासा!

Sana Makbul:भांडण, राडा आणि मनोरंजनसाठी बिग बॉस शो प्रसिद्ध आहे. अनेक नियमांच्या बदलांसह बीग बॉस ओटीटी 3 प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. यामध्ये अनेक नवे स्पर्धक पाहायला मिळत आहेत.यामध्ये पहिल्याच दिवशी सना मकबूलने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतलंय. सना आपल्या खासगी आयुष्याबद्दल सांगत होती. पॉलोमी दासने सनाला ओठांवरील निशाणाबद्दल विचारले. त्याचे उत्तर देताना, मला कुत्रा चावल्याचे सनाने सांगितले. 
त्यानंतर सर्जरी झाली आणि आपण डिप्रेशनमध्ये गेल्याचे सनाने सांगितले. आपण बिग बॉस जिंकण्यासाठी काहीही करायला तयार असल्याचे सना मकबूल म्हणाली. 

Jun 23, 2024, 06:22 PM IST

VIDEO: 'खतरों के खिलाडी' फेम सना मकबूलला नशीबाची साथ, भर रेड कार्पेटवर तोल गेला तेवढ्यात...

Khatron Ke Khiladi Actress Oops Moment: खतरों के खिलाडी हा आपल्या सर्वांनाच आवडणारा शो आहे. या शोमध्ये जिगर की बाजी लावत खेळावं लागतं. त्यातून सेलिब्रेटी हे जिवाच्या आकांतानं खेळताना दिसतात. सध्या यातील अशाच एका अभिनेत्रीच्या उप्स मुमेंटचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. 

Nov 23, 2023, 02:56 PM IST