samvidhan rally

26 जानेवारीला मुंबईत संविधान रॅली निघणार

येत्या 26 जानेवारीला मुंबईत संविधान रॅली निघणार आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, डावे पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते या संविधान रॅलीत सहभागी होणार आहेत. 

Jan 16, 2018, 09:03 AM IST

मुंबई । २६ जानेवारीला मुंबईत संविधान रॅली

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 16, 2018, 08:54 AM IST