samsung galaxy m02

Entertainer of the Year: नवा Galaxy M02 मोबाईल फोन, सोबत मोठी 5000 mAhची बॅटरी आणि मोठा 6.5चा डिस्प्ले

आठवणी साठवून ठेवण्यासाठी गॅलेक्सी M02 ड्युअल रियर कॅमेरा सेटअपसह आला आहे. ज्यात 13-मेगापिक्सलचा प्राथमिक सेन्सर आणि 2-मेगापिक्सलचा मॅक्रो शूटर आहे. फोनवर 5 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. ज्यात सोशल मीडियाची जाण असलेले आणि नेहमी सोशल मीडियावर ज्यांना पोस्ट अपडेट करायच्या असतात, त्यांच्यासाठी हा एक बेस्ट फोन आहे.

Feb 22, 2021, 06:53 PM IST

७ हजार रुपयात सॅमसंगचा Galaxy M02 दमदार फोन, 5000mAh Battery, Large 6.5, Screen तसेच Dual Camera

सॅमसंग भारतीय मोबाईल फोन बाजारात अव्वल स्थानी कायम आहे. कारण सॅमसंगच तंत्रज्ञान आणि ग्राहकांपर्यंत परवडणाऱ्या किंमतीत सॅमसंग पोहोचतो. यातील Galaxy M02 हे एक आश्चर्यकारक मॉडेल आहे. हा एक पॉवरपॅक म्हणजेच दमदार फोन समजला जातो, तरी देखील तो फक्त ७ हजार रूपयांत उपलब्ध आहे.

Feb 12, 2021, 10:20 PM IST