same sex couple 0

समलैंगिक संबंधांमध्ये मुलं जन्माला कशी येतात?

Same-Sex Relationships: हे इंट्रावजायनल माध्यमातून बाळ जन्माला घालण्याचे तंत्रज्ञान आहे. यासाठी एस्टेफिनियाच्या योनित अंडे आणि शुक्राणूचे कॅप्सूल टाकले जाते. अंड्यात बदल करणाऱ्या भ्रूणाचे निरीक्षण आणि निवड केली जाते. ही एक वैज्ञानिक पद्धत आहे. यातून प्राकृतिक पद्धतीने गर्भधारणा केली जाते. 

Nov 24, 2023, 02:39 PM IST

एक बाळ, दोन गर्भ; जगात पहिल्यांदाचा अशी आश्चर्यकारक प्रसूती

जगात पहिल्यादांच आश्चर्यकारक प्रसुती झाली आहे. एक बाळ आणि दोन गर्भ अशा प्रकारे बाळाचा जन्म झाला आहे. 

Nov 21, 2023, 09:20 PM IST